Bigg Boss Marathi 2 | "यंदा १४ हजार स्क्वेअर फूटचं घर" - Nikhil Sane | Colors Marathi
2019-05-24 5 Dailymotion
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या नव्या कोऱ्या सिजनमध्ये बघायला मिळणारं घर हे तब्बल १४ हजार स्क्वेअर फूटच असल्याची माहिती निखिल साने यांनी दिली. बघूया कसं असेल हे घर